STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

लाजू लागला.....

लाजू लागला.....

1 min
11.9K

मज राणी तुझा होकार मिळाला 

अगं बघ गावात डीजे वाजू लागला.....


वर्ष झालं तुझ्यामागे जीव फिरला 

आज मी प्रेमाचा डाव चांगला घेरला 

तुला पाहून माझा रुबाब लाजू लागला.....


म्हणतात तू मला लाखात एक भेटली 

अगं तुझ्या प्रेमाची ईच्छा मनात दाटली 

तुझ्या रुपाला साधा शृंगार साजू लागला....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance