लाजली अशी की
लाजली अशी की
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.2K
तू अशी लाजलीस की
मला करमत नाही
तुझ्याशी बोलल्याशिवाय
मला राहवत नाही
तू अशी लाजलीस की
मला करमत नाही
तुझ्याशी बोलल्याशिवाय
मला राहवत नाही