STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

कविता

कविता

1 min
196

शब्दांना आमंत्रण देतो

विचारांना गोंजारतो

भावनांना साद घालतो

आशयाची सुबक,समृद्ध

 रांगोळी काढायचा प्रयत्न करतो

पण सगळे ऐन वेळेस दगा देतात

मग कविता करणं माझं

 एकट्याचं थोडं काम आहे?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract