कविता: प्रेम दिवस
कविता: प्रेम दिवस
मला तुला पाहुन
ऐवढं समाधान होतं
कि बस्स विचारू नको !
काय होतं ?
तुझ्या टापटिप दिसण्याचं
तेज माझ्या अंतरामध्ये चमकतं
आणि माझे मन त्यामध्ये
विस्तृत पद्धतीने धगधगतं !
तुला कळलं असल
माझं काय हाल होत असतेलं
तुझी साथ नसल तेंव्हा
माझ्या जवळ माझं असं काहीच नसल
तुला तुझ्या आयुष्याला प्रत्येक दिवस
' प्रेम दिवस वाटल ' कळलं !
#LoveLanguage

