STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

2  

Prashant Shinde

Fantasy

कुंद रविवार सांज...!

कुंद रविवार सांज...!

1 min
14.7K


कुंचल्याची किमया सारी

दमदार रंगछटा अवतरली

रविराजाच्या अस्ताने

विलोभनिय अभा फाकली

वाऱ्यावरती जणू तरंगले

सांजेचे रंग नवे नवे

जरा वाटले मज ते हवे हवे....!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy