STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

क्षुधा...

क्षुधा...

1 min
159

खोल जातो आवाज अंतरीचा

भूक ज्ञानाची वाढतच आसते

शब्द नको आता सांत्वनाचे ही

पोटाची खळगी रिकामी असते

तेव्हा ज्ञानाचे बोल काय कामाचे 

क्षुधा जरी ज्ञानाची भागते जेव्हा

भय अंधार काळोख नशिबा नसे

भूक पोटाची तितकीच क्षणिक

शिरीरातली गरज जाणवून देते

नजरेत मायेची ती भूक जागते

क्षण भंगुर असते किती जीवन

गेले ते दिवस मागे वळुनी पाहते

आधार वड तो गळून गेल्यावर

क्षुधा त्या तुटलेल्या आशेत जागते

अशी कशी भूक देवा या जगी असते

क्षणाचीच  गरज खरी महत्वाची ठरते 

विसावल्या नजरेत थकवा नाही देत

उद्याची भूक आज ची रात्र जागवते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy