STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

क्षितिजावरची रात्र

क्षितिजावरची रात्र

1 min
14.4K


अलगद अशी रात्र

क्षितिजावर उतरते

तुझ्या आठवणींची वेल

ह्या मनी बिलगते

मोहक स्मित मधुर ओठांवरी

तुझ्या उमलते

जसे गर्द काळ्या लाटांवर

शुभ्र चांदणे विसावते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance