STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

कर्म

कर्म

1 min
190

पेहराव आपला काही असो

सर्वश्रेष्ठ फक्त कर्म असो

भगवंत सगळ्यांचा एक आहे

हिशेबाचा ताळमेळ तोच पाहे


एवढी लालच बरी नसे

सर्वांचा मार्ग एक असे

टेकण लावून बोलणं वेगळं

नका फिरू लावून ठिगळं


प्रत्येक माणूस सक्षम असतो

पहिला संस्कृतीचा मान जपतो

त्यांच्या शिकवणीत दोष आहे

त्यालाच आमचा रोष आहे


उठलो आम्ही जर पेटून

अस्तित्व सुद्धा जाई मिटून

नाही चिट पाखरू उरणार

भगवंत आमचीच बाजू धरणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract