STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

चमकत

चमकत

1 min
173

चमकत चमकत आली

पडून शांत झाली

आक्रमक पवित्रा घेतली

वाट उडवत चालली

कधी होणार शांत

तिचा हाच प्रांत

हातात नसे काही

प्रार्थना करत राही

छटा उमटवून जाती

पुनरागमनाचे कोडे पडती

दाणकन आवाज करती

आपसूक कान मिटती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract