क्रिकेट
क्रिकेट
ग्राऊंड हिरवगार,
आज आमच ग्राऊंड हिरवंगार,
चमचम फार्मा चमकीदर
आज ग्राऊंड हिरवगार
ग्राऊंड हिरवगार,
आज आमन ग्राऊंड हिरवगार,
चौका चक्का आज मारणार
आज ग्राऊंड हिरवगार
चमचम फार्मा चमकीदार
आज ग्राऊंड हिरवगार
ग्राउंड हिरवंगार
आज ग्राउंड हिरवंगार
बॉलर करणार दंडिगोल!
फिल्डर झेलणार सुंदर झेल!!
चमचम फार्मा चमकीदर
आज ग्राऊंड हिरवगार
आज ग्राउंड हिरवंगार
आज आमच ग्राउंड हिरवंगार
फार्मा कपचे !
आयोजन शानदार!!
ग्राउंड हिरवगार,
चमचम फार्मा चमकीदार,
आज ग्राउंड हिरवंगार
क्रिकेटमधून एकी!
हाच एक विचार!!
ग्राउंड हिरवगार,
चमचम फार्मा चमकीदार,
आज ग्राउंड हिरवंगार
नियोजन समितीचे!
मनस्वी आभार!!
ग्राउंड हिरवगार,
चमचम फार्मा चमकीदार,
आज ग्राउंड हिरवंगार