STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Inspirational Others

3  

Priti Dabade

Tragedy Inspirational Others

कोरोना - एक राक्षस

कोरोना - एक राक्षस

1 min
254

बघता बघता वर्ष सरलं

वाढदिवस कोरोनाचा झाला

कधी जाईल आपल्यातून

साऱ्यांना ध्यास लागला


विसरू नका घालायला मास्क

पाळा सामाजिक अंतर

साबणाने हात धुवा स्वच्छ

नको व्हायला पश्चाताप नंतर


केला त्याने सर्वांचा छळ फार

आहे तो मोठा अमानुष राक्षस

त्यासाठी आला जालीम उपाय

रामराम ठोकूया त्याला घेऊनी लस


येता तुमच्यापर्यंत लस

पाळायचे काही नियम तरी

नाही हयगय कुठलीही

वाटत असले बरे जरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy