कोरोना चे वर्ष...
कोरोना चे वर्ष...
वर्ष होते खडतर
पण,
प्रवास चालू राहिला अविरत
या कोरोनाच्या काळात
सगळ्यांंचीच झाली धावपळ
लॉकडाऊन लागले मार्चपासून
मास्क , सानिटायझर बंधनकारक
कोरोनाच्या या प्रकोपाने
वाटे सर्व भीतीदायक
शाळा नाही कॉलेज नाही
ना कामाचा ताण
घरोघरी बंद सगळे
लुटती आनंद छान
देव सुद्धा झाला बंद
अशी होती परिस्थिती
कोरोना काळात सुद्धा शिकता आल्या
चार कामाच्या गोष्टी
