दरवेळी लिहायचे राहूनच जाते....
दरवेळी लिहायचे राहूनच जाते....

1 min

106
दरवेळी लिहायचे राहूनच जाते
मनात शब्दांची धांदल उडते
शब्दांतून विचारांना कलाटणी मिळते
मुक्त विचाराचे स्वातंत्र्य असते
पण ,
लोक काय म्हणतील?
या विचाराने ते दडते
म्हणून दरवेळी मनातले लिहायचे राहूनच जाते .