मी....
मी....
1 min
252
सगळ सोडून
एकांतात जावे वाटते...
या व्यवहारी जीवनापासून
खूप दूर जावे वाटते...
दुसऱ्यांना शोधता शोधता
स्वतः चे अस्तित्वच उमगत नव्हते...
कधी मी स्वतः पासून दूर गेले
काहीच कळत नव्हते...
सत्य - असत्य
काहीच समजत नव्हते...
मनातले विचार सतत
गोंधळात टाकत होते...
हरवलेली मी
मलाच शोधत होते ....
रात्र सरली
पण,
मनातून विचार काही जात नव्हते ...
