माणूस स्वतःला विसरला आहे.....
माणूस स्वतःला विसरला आहे.....
1 min
320
जीवन जगण्याचे तंत्र
माणूस हरवून बसला आहे .
धावपळीच्या या युगात ,
माणूस स्वतःला विसरला आहे.
रोजची ती धावपळ ,
रोजचे ते कष्ट
या सर्वात माणूस गुरफटून गेला आहे....
धावपळीच्या या युगात
माणूस स्वतःला विसरला आहे.
ताण - तणाव जणू
सखाच झाला आहे,
एकविसाव्या या शतकात
माणूस स्वतःला विसरला आहे.
