Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

कोणता ऋणानुबंध जुळला तुझ्याशी...

कोणता ऋणानुबंध जुळला तुझ्याशी...

1 min
19


कोणता ऋणानुबंध जुळला तुझ्याशी ...

एक अनोळखी भेट हृदयाच्या जवळची ,

धडधड माझी ओढ तुझ्या स्पंदनाशी ,

चल गुंफूया स्वप्न दोघांची ,

नाव तुझे माझे जोडूया ऐकमेंकांशी ...

बांधुया दोघे बंध जुळूनी रेशमी गाठीशी...

कोणता ऋणानुबंध जुळला तुझ्याशी ...

हृदयात माझ्या तु जुळली श्वासांशी ,

स्पर्श तुझा कहानी मखमली पिसांची ,

त्या क्षणात हरवली भ्रांत ,

नाते जुळेल कसे माझे सुखाशी ,

सुख आता जुळले तुझ्या होकाराशी ...

कोणता ऋणानुबंध जुळला तुझ्याशी ...

माझ्या मनाला काम फक्त तुझ्याशी,

मेघ बरसला जो गरजला मघाशी ,

अंगणात माझ्या रिमझीम सुखाची ,

तुच स्वप्न तु भास तुच धडधड काळजांची,

जन्मभरासांठी जोड नाव माझ्याशी ...

कोणता ऋणानुबंध जुळला तुझ्याशी ...

एक अनोळखी भेट हृदयाच्या जवळची ,

धडधड माझी ओढ तुझ्या स्पंदनाशी ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract