STORYMIRROR

Nita Meshram

Romance Others

3  

Nita Meshram

Romance Others

'कोकीळेची कुहू कुहू'

'कोकीळेची कुहू कुहू'

1 min
11.6K

अस रे काय केलस?

सख्या जाणं येण जाणं?

कसं रे तुला पटेना

ऐकना जरा माझं म्हणणं


वर्षा मेघात तू येईनात

प्रेम माझे माघार घेईना

का मनाला येई ना चैन

तुझ्या विना स्वप्न पडेना


पशु पक्षी गुरं ढोरं

प्रेमात रंगात कसे खुशाल

आशेच्या ढगां सोबत सख्या

कोकीळेची कुहू कुहू ताल


करू सुखाचा संसार दोघे

रंगून निर्मळ प्रेमाच्या रंगात

संसारवेल अपुली फुलवू ही

सृजनाच्या न्हाऊन पावसात


प्रियकरासाठी आतुर झालेले मन कवितेतून व्यक्त होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance