STORYMIRROR

Pankaj Upadhye

Romance

3  

Pankaj Upadhye

Romance

कळू दे...

कळू दे...

1 min
157

कधीतरी या फुलाला तुझ्या मनात जागा दे

माझ्या मनातल प्रेम माझ कधीतरी तुला कळु दे

प्रेम होत नसत असच

क्षणभंगुर ही नसत

जेव्हा कायम हुदयात दाटलेल असत

फक्त एकदा तुला जाणवु दे

फक्त एकदा तुला जाणवु दे...

तुझ्या मनात पण एकदा

वेड्या प्रेमाचे वारे वाहु दे...

तुझ्या मनात पण एकदा

वेड्या प्रेमाचे वारे वाहु दे....

छोटीशी का होईना मनात तुझ्या जागा दे..

आयुष्य फार छोट आहे

पुन्हा जन्मावे खोट आहे

प्रेम नसेल तर व्यर्थ आहे

जगण्यात प्रेमाशीवाय

जिवन सर्वांचच अर्थशुन्य आहे

याच जन्मी देवा प्रेम सर्वांचे त्यांना मिळु दे

याच जन्मी देवा प्रेम सर्वांचे त्यांना मिळु दे

कधीतरी या फुलाला तुझ्या मनात जागा दे

माझ्या मनातल प्रेम माझ कधीतरी तुला कळु दे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance