कल्पनेतल्या जगात
कल्पनेतल्या जगात
1 min
401
कल्पनेतल्या जगात वावरताना
हरवूनी मन राही,
तुझ्याकडे तू तरी असतोस
माझ्याकडे मी ही नाही.
कल्पनेतल्या जगात वावरताना
हरवूनी मन राही,
तुझ्याकडे तू तरी असतोस
माझ्याकडे मी ही नाही.