STORYMIRROR

minakshi kubade

Inspirational

3  

minakshi kubade

Inspirational

कल्लोळ माजवू नकोस

कल्लोळ माजवू नकोस

1 min
23

राखून ठेव शब्दांना 

कल्लोळ माजवू नकोस

प्रयत्नांना धीर दे

गजर वाजवू नकोस

आज कर कष्ट तू

थकून जाऊ नकोस

परिस्थितीचे, अडचणीचे 

पोवाडे गाऊ नकोस 

उद्याचा दिवस तुझा असेल

आज थांबू नकोस 

राखून ठेव शब्दांना

कल्लोळ माजवू नकोस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational