STORYMIRROR

Maharudra Popade

Inspirational

3  

Maharudra Popade

Inspirational

कलाम

कलाम

1 min
64

कलाम तुमच्या ज्ञानाला सलाम!

कलाम तुमच्या विनम्रतेला सलाम!


कलाम तुमच्या सहिष्णूतेला सलाम!

कलाम तुमच्या मानवतेला सलाम!


कलाम तुमच्या मूर्तीला सलाम!

कलाम तुमच्या विज्ञाननिष्ठेला सलाम!


कलाम तुमच्या सकारात्मकतेला सलाम!

कलाम तुमच्यातील शिक्षकाला सलाम!


कलाम तुमच्या पृथ्वी-अग्नीला सलाम!

कलाम तुमच्या नेतृत्वाला सलाम!


कलाम तुमच्या कवीला सलाम!

कलाम तुमच्या कसोटीला सलाम!


कलाम तुमच्या समर्पिततेला सलाम!

कलाम तुमच्या देशप्रेमाला सलाम!


कलाम तुमच्या बालमनाला सलाम!

कलाम तुमच्या अविरत श्रमाला सलाम!


कलाम-कलाम-कलाम!

सलाम-सलाम-सलाम।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational