STORYMIRROR

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

किती बघतोय वाट....

किती बघतोय वाट....

1 min
186

किती बघतोय सखे गं वाट

येतच नाही ती पहाट ।

दिसेनाशी झालीय आता

पूर्वी असलेली तुझी थाट ।।

कसे दिवस होते ते सुखाचे

तुझ्या नि माझ्या प्रेमाचे ।

सुख चैन हरले होते तुने

सखे गं माझ्या मनाचे ।।

जसजसे दिवस गेले पालटत

मनाच्या झऱ्यातून प्रेम गेले आटत ।

काय घडले असेल माझ्याने

ज्याने तुझे नि माझे आता नाही पटत ।।

सांग एकदाची निःसंकोचपणे तू

अपराध असा माझा काय झाला? ।

प्रिय तुला आता वाटू लागला

असा कसा हा टक्कलवाला? ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance