STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Tragedy

4  

Priyanka Shinde Jagtap

Tragedy

किंमत

किंमत

1 min
450


इथे किंमत नाही माणसाला

इथे किंमत नाही प्रेमाला,

इथे किंमत नाही भावनांना

किंमत आहे ती फक्त पैशाला...


इथे किंमत नाही मायेला

इथे किंमत नाही खरेपणाला,

इथे किंमत नाही नात्यांना

किंमत आहे ती फक्त पैशाला...


इथे किंमत नाही आपलेपणाची

इथे किंमत नाही परोपकाराची,

इथे किंमत नाही जाणीवेची

इथे किंमत आहे ती फक्त पैशाची...


इथे किंमत नाही नयनाश्रूंना

इथे किंमत नाही मुडद्यांना,

इथे किंमत नाही गतक्षणांना

इथे किंमत आहे ती फक्त पैशाला...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy