किनाऱ्यावर
किनाऱ्यावर
सागरकिनाऱ्यावर बसून
कैकदा रेखाटली नक्षी !
कुणीच नाही पण
लाटाच होत्या साक्षी...
सागरकिनाऱ्यावर बसून
कैकदा रेखाटली नक्षी !
कुणीच नाही पण
लाटाच होत्या साक्षी...