STORYMIRROR

nits Shelani

Abstract

3  

nits Shelani

Abstract

किनारा

किनारा

1 min
469

सुरू झाल्या मनात विचारांच्या धारा..

पाहुनी हा सुंदर किनारा....

अथांग समुद्राला ही मिळतो 

ह्याचा सहारा...

तुफानी लाटांनाही मिठीत घेणारा...

बदल्यात मिळते काय तर...

वाहून आणलेला कचऱ्याचा ढिगारा....

असा हा सुंदर किनारा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract