STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

4  

Kshitija Kulkarni

Abstract

खेळ शब्दांचा

खेळ शब्दांचा

1 min
420

खेळ सुरू झाले शब्दांचे

पडदे उघडले अनेक भावनांचे


गडबड काहीतरी असे मनात

स्पर्शूनी जाई अनेकांच्या विचारात


सुरेख असे अग्ण्य मांडणी

त्यात असे मुद्देसूद बांधणी


वादळी शब्द वहिवाट त्यातली

ओळखी अनोळखी पायवाट आतली


अनेक वाकणारे रुतणारे शब्द

त्यातून लपलेले थांबले निशब्द


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract