STORYMIRROR

AnjalI Butley

Romance Others

3  

AnjalI Butley

Romance Others

खांदा

खांदा

1 min
297

हळुच त्याने

तीच्या खांद्यावर

मान टेकवली

नजर झुकवली

शांतपणे झोपला...


तीने ही

आपला हात

त्याच्या कमरेवर

अलगद ठेवला

आधार देण्यास...


हळुच तीने

त्याच्या खांद्यावर

मान टेकवली 

नजर न भिडवत

गुपित सांगण्यास


त्याने ही

आपला हात

तीच्या कमरेभोवती

अलगद ठेवला

आपलेपण अनुभवास....


खांद्याचा आधार

पहिल्यातल्या तीने

त्याला खेळवताना

शांत झोपवतांना

ममतेने दिला...


खांद्याचा आधार

दुसरीतल्या तीने

त्याला ओळखतांना

मस्तीत आनंदायला

प्रेमाने घेतला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance