STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

खाेट्या आसवांचा....

खाेट्या आसवांचा....

1 min
301

खाेट्या आसवांचा आला मला कंटाळा, 

अशा आसवांनी का तुम्हास येताे कनवाळा... 

खाेट्या आसवांचा खाेटेपणा लपत असताे, 

खूप वेळा ताे आपण पडद्याआड जपताे... 

खाेट्या आसवांचा संबंध असताे भावनेशी, 

का खेळ खेळतात आपण आपल्या मनाशी... 

खाेट्या आसवांचा चित्रपट का चालताे, 

कलाकार आपलेच आपल्याला बाेल लावताे... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics