STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Romance

3  

Ashok Shivram Veer

Romance

कधीतरी भेटूयात

कधीतरी भेटूयात

1 min
397

 कधीतरी भेटूयातठरलेल्या वाटेवर,

होईलच ना भेट या जीवन लाटेवर


नकोय भेटीची चर्चा अशा या वळणावर,

सारेच टपलेले असताना आपल्या मरणावर


जेव्हा आपण मात करु या दुनियेवर,

भेटतर होईलच ना त्या वेळेवर


भेटण्यास पडलाय सारा जन्म,

नाहीतर घेऊयात ना पुनर्जन्म


भेटूयात कधीतरी ठरलेल्या वाटेवर,

होईलच ना भेट या जीवन लाटेवर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance