STORYMIRROR

manasvi poyamkar

Fantasy

5.0  

manasvi poyamkar

Fantasy

कधीतरी अस व्हाव

कधीतरी अस व्हाव

1 min
2.8K


कोणाशीतरी तासनतास बोलत रहावं 

अन बोलता बोलता तिच्या नजरेला भीडावं 

तीनं गालातल्या गालात गोड हंसावं 

 मी तिच्या निरागस चेहऱ्याकडे टक लावून पहावं 

तिच्या नकळत तिला अलगद मिठीत घ्यावं 

तिनं श्वास घ्यावा अन हृदय माझ धडकावं 

माझं तिच्यावरच प्रेम तिला न सांगताच कळावं 

कधीतरी असं व्हावं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy