STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

2  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

कबुतरा

कबुतरा

1 min
3.4K

मित्र मनात माझ्या मी मनात तुझ्या 

साऱ्या निघाल्या खोट्या शपथा तुझ्या 

सोड तू माझ्या प्रेमाचे चक्कर 

मला माझ्या मित्रांची दोस्ती प्यारी

तुझा काय ग भरोसा तू घेशील कबुतरासारखी भरारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy