STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance

3  

Rutuja kulkarni

Romance

कैक जागवल्या रात्री...

कैक जागवल्या रात्री...

1 min
209

कैक जागवल्या रात्री विरहातं तुझ्या 

आठवणीत तुझ्या कित्येक काव्यही रचले

मी नयनांत तुला आजही साठवून

अन मनातं अजूनही जपून ठेवलयं


कैक जागवल्या रात्री विरहातं तुझ्या 

आठवणीत तुझ्या कित्येक काव्यही रचले

मी तुझ्या सोबतचे धुंद क्षण

पुन्हा पुन्हा एकातांत भरभरून जगले


कैक जागवल्या रात्री विरहातं तुझ्या 

आठवणीत तुझ्या कित्येक काव्यही रचले 

तुझ्यानंतर मी आपुल्या प्रेमाच्या गोष्टीला

माझ्या शब्दांत अजूनही जिवंत ठेवलयं... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance