STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Inspirational

3  

Rajendrakumar Shelke

Inspirational

काव्यरंगी रंगलो

काव्यरंगी रंगलो

1 min
278

**********************

काव्यात मी रंगता

शब्द शब्दातच *गुंफतो,*

मनातील कल्पना

कागदावरी या *लिहितो.*


काळजाची वेदना

मना छेद करून *जाते,*

घडणाऱ्या गोष्टीच

मनपटलावर *येते.*


साऱ्याच संवेदना

शब्दरूपात *प्रगटती,*

लेखणीच्या आधारे

सुंदर काव्य *रेखाटती.*


प्रसन्न होऊनिया

होते शब्दांची *उधळण,*

भावनिक मनाने

करू आनंदाचे *शिंपण*

--------------------------------------


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational