STORYMIRROR

Varsha Shidore

Romance

3  

Varsha Shidore

Romance

काट्यांचे मंत्र...

काट्यांचे मंत्र...

1 min
193

गुलाबाचं सुंदर फूल न्याहाळताना 

या काट्यांनी फुंकले असे मंत्र... 

की त्यांचा मोहक गंध झाला आहे 

तुला मिठीत घेण्याचे अनोखे तंत्र... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance