काळजी ( चारोळी )
काळजी ( चारोळी )
काळजीत उदयाचा
आज का घालवावा
भविष्यकाळातील चिंतेत
वर्तमानकाळ का गमवावा
काळजीत उदयाचा
आज का घालवावा
भविष्यकाळातील चिंतेत
वर्तमानकाळ का गमवावा