काजळ
काजळ
1 min
433
तुझ्या डोळ्यातल्या काजळाने
रात्र अधिकच काळी झाली..
त्या काळोखात तुला शोधताना
नकळत पहाट झाली..
तुझ्या डोळ्यातल्या काजळाने
रात्र अधिकच काळी झाली..
त्या काळोखात तुला शोधताना
नकळत पहाट झाली..