STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Others

काही बनण्याचं स्वप्न

काही बनण्याचं स्वप्न

1 min
279

मनात आहे स्वप्न,,,

स्वतःची ओळख

निर्माण करण्याची,,,

तिची जिद्द,,,

नव्हता तिला सात कुणाचा,,,

होती ती महाजिद्दी,,,

तिच्या स्वप्नांनी,,,

तिची झोप मोडली,,,

तिलाच जोपर्यंत,,

मंजिल मिळत नाही,,,

तोपर्यंत,,,

हार मानणार नाही,,,

हमेशा धडपड करणं 

तिची ओळख,,,

काही बनण्याचे तीच स्वप्न,,,

तिला जगायला शिकवते,,,

ती हरणार नाही 

थांबणार नाही,,,

जोपर्यंत तिला,,,

पाहिजे ते मिळणार नाही,,,

हातात घेतलेले काम,,,

सोडणार नाही,,,

काही बनवण्याच तीच स्वप्न,,,

हारू देणार नाही,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy