STORYMIRROR

Ankita Akhade

Inspirational

3  

Ankita Akhade

Inspirational

ज्यांची बाग फुलुन आली...

ज्यांची बाग फुलुन आली...

1 min
244

ज्यांची बाग फुलुन आली 

त्यांनी थोडी फुल द्यावी

ज्यांना यश मिळालं 

त्यांनी थोडी किर्ती सांगावी

ज्याने जगाचा पोशिंदा म्हणून कामं केलं 

त्याने थोडी विश्रांती घ्यावी 

आयुष्य जगताना थोडी मजा मस्ती करावी 

मित्र तर पुढच्या जन्मात सुद्धा भेटतील 

पण हेच आई वडिल दे म्हणून प्रार्थना करावी 

ज्यांची बाग फुलुन आली 

त्यांनी थोडी फुल द्यावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational