Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

जय शिवराय...!

जय शिवराय...!

1 min
344


जय शिवराय...!!


ज रा विचार करून बघा

य दाकदाचित डी .एन. ए.त पण


शि वराय सापडतील

व शील्याची गरजच नाही

रा जांना मोठे म्हणवून घेण्याची

य डी नाही झालो उगाच


     इथल्या मातीत सुईच्या

     टोकावर सुद्धा शिवराय

     आरामात वसतात

म्हणून तर राजे जळी काष्टी

पाषाणी सदैव अंतरी असतात...!!

जय शिवराय...!!!


Rate this content
Log in