जवळी मला घे ना
जवळी मला घे ना
जवळी मला तू घे ना जरा
मिठीत मजला तू घे ना जरा
तुझ्या मिठीत मला थोडा विसावा दे ना
थोडं माझ्याशी प्रेमाचं बोल ना जरा
जवळी मला तू घे ना जरा
मिठीत मजला तू घे ना जरा
तुझ्या मिठीत मला थोडा विसावा दे ना
थोडं माझ्याशी प्रेमाचं बोल ना जरा