STORYMIRROR

Shakil Jafari

Inspirational

3  

Shakil Jafari

Inspirational

जर जागायचं असेल आनंदात तर

जर जागायचं असेल आनंदात तर

1 min
11.5K

जर असेल जगायचं

आनंदात

तर वाचत राहा पुस्तके

कथा आणि कादंबरी, 


लिहित राहा

कविता आणि 

गझल,


शिकत राहा

मोठ्यांकडून आणि


शिकवीत राहा 

लहानग्यांना 

प्रेम पाठ आणि


ऐकत राहा मनाचं

विसरून जा वयाचं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational