STORYMIRROR

Shakil Jafari

Inspirational

3  

Shakil Jafari

Inspirational

जर असेल जगायचं...(9)

जर असेल जगायचं...(9)

1 min
11.7K

जर असेल जगायचं

आनंदात

तर करत राहा

आशा विरहित

कर्म,


बदलून टाका

तेच तेच नेहमीचे

रटाळ रस्ते,


शोधत राहा

नवनवीन वाट


आणि चालत राहा

आपल्या मस्तीत

जगाची सोडून

भीती आणि चिंता..।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational