Gaurav Daware
Drama Romance Fantasy
माझ्या मृत्यूचं मी दिलेलं उदाहरण
तुझा रुसवा संपवण्याचं होत कारण
पण तुझ्या मृत्यूच मात्र सत्य अवतरण
माझ्यातर जिवंतपणीच झालय जन्म-मरण
अबोली रास...
मनात तु
आयुष्याचे दिव...
कुटुंबाचा आधा...
मीच का....
गुंतलेला मनी
ओळींची गोष्ट
ती कविता...
मला भेटलेली त...
नवी सुरुवात
मन सुन्न करणारी कविता मन सुन्न करणारी कविता
ह्रदयस्पर्शी कविता ह्रदयस्पर्शी कविता
निःशब्द करणारी काव्य रचना निःशब्द करणारी काव्य रचना
समर्पक शब्दांत लिहिलेली उत्कृष्ट कविता समर्पक शब्दांत लिहिलेली उत्कृष्ट कविता
जगण्याचा मंत्र देणारी वेगळ्या धाटणीची कविता जगण्याचा मंत्र देणारी वेगळ्या धाटणीची कविता
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
मनाला अस्वस्थ करणारी व्याकूळ करणारी अप्रतिम रचना मनाला अस्वस्थ करणारी व्याकूळ करणारी अप्रतिम रचना
दारिद्र्याच्या आभाळाला ठिगळ जोडताना रात्रीच्या या अंधारामधी उजेड शोधतो आहे / दारिद्र्याच्या आभाळाला ठिगळ जोडताना रात्रीच्या या अंधारामधी उजेड शोधतो आहे /
मोकळं खेळता येत नाही श्वास माझा कोंडलाय... मोकळं खेळता येत नाही श्वास माझा कोंडलाय...
पडद्यासमोर दिसणारे दिग्गज आणि पडद्यामागे राबणारे हात याची तुलनाच नाही पडद्यासमोर दिसणारे दिग्गज आणि पडद्यामागे राबणारे हात याची तुलनाच नाही
आपल्या जवळच्या व्यक्तीला घातलेली ही आर्त साद आपल्या जवळच्या व्यक्तीला घातलेली ही आर्त साद
तिच्या काबाडकष्टातून, देई कामाचा संदेश तिच्या मयाळू बाेलण्यातून, देई प्रेमाचा आदेश राग नकाे मह्या ... तिच्या काबाडकष्टातून, देई कामाचा संदेश तिच्या मयाळू बाेलण्यातून, देई प्रेमाचा आ...
आता तरी खरं बोल देवा तू आहेस तरी कुठं का उगाच आपलं फुकटच नाव केलंस मोठं आता तरी खरं बोल देवा तू आहेस तरी कुठं का उगाच आपलं फुकटच नाव केलंस मोठं
संध्यारेषेची ही आता वेळ झाली ! घराकडे सारे परत फिरली ! संध्यारेषेची रे लागता चाहूल ! मार्ग परती... संध्यारेषेची ही आता वेळ झाली ! घराकडे सारे परत फिरली ! संध्यारेषेची रे लागता...
एक सूंदर सूचना दाराजवळच्या भिंतीवर वाचली खरेच मला ती खूप मनास भावली एक सूंदर सूचना दाराजवळच्या भिंतीवर वाचली खरेच मला ती खूप मनास भावली
लेक लाडकी बापाची तीच बापाचा आधार नाते जोडी दोन घरी करी कुळाचा उध्दार ।। लेक लाडकी बापाची तीच बापाचा आधार नाते जोडी दोन घरी करी कुळाचा उध्दार ।।
प्रेम करावं... आईनं आपल्या मुलांवर गायींनं चिमुकल्या वासरांवर. प्रेम करावं... आईनं आपल्या मुलांवर गायींनं चिमुकल्या वासरांवर.
त्याच्या तेजात एकदा ज्ञान सम्पन्न होऊन न्हाऊन घ्यावं चांगल चांगल ते सारं वेचून राजहंसा सारखं उज्व... त्याच्या तेजात एकदा ज्ञान सम्पन्न होऊन न्हाऊन घ्यावं चांगल चांगल ते सारं वेचून...
मागणे मागतो एकच मन तुझ्यात रमावे सतत नको वळवू वाम मार्गा एवढे तरी दे पांडुरंगा मागणे मागतो एकच मन तुझ्यात रमावे सतत नको वळवू वाम मार्गा एवढे तरी दे पांडुरंगा
ओलांडुनी उंबरठा लेक जाय सासुराला काळजाचा तुकडा त्यो दूर होय माहेराला।। ओलांडुनी उंबरठा लेक जाय सासुराला काळजाचा तुकडा त्यो दूर होय माहेराला।।