STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

2  

Monali Kirane

Tragedy

जंजाळ

जंजाळ

1 min
204

मी हे करीन-ते करीन,

इप्सितांचे इमले ढासळतात जेंव्हा

परिस्थिती दाखवते इंगा.

जीवन जंजाळात गुरफटलेला माणूस

जसा, रात्री कमळात अडकतो भुंगा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy