STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

4  

Varsha Gavande

Inspirational Others

जिवन

जिवन

1 min
383

मिळते जिवन एकदा

घ्यावा त्याचा योग्य तो फायदा

नसतात सगळे निर्णय आपले

दुसऱ्यासाठी ही जगावं लागतं खुपदा 


आपल आपल करून चालत नाही 

सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असत

फाटले असले कपडे आपले जरी

तरी नेटकं दाखववा लागत


लागली ठोकर म्हणून 

रडत बसायचं नसत

कितीही झालं अपमान 

म्हणून खचून जायचं नसत


आयुष्य मिळते एकदा

दुसरा चान्स मिळत नाही पुष्कळदा 

आलेल्या संधीचे करा सोन

न राहो कोणाचे घेणं देणं



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational