जिव्हाळा
जिव्हाळा
जिव्हाळा तिचा त्याच्या बद्दल....
त्याचा तिच्या बद्दल प्रेमाचा....
तुझी वाट बघताना सूर्यही...
मावळून घरी त्याच्या गेला...
पण तू कही नहीं आला...
तुला भेटायच्या नादात ....
सर्व जग मी विसरून गेली....
एकट्यात उभी बघुनी...
सर्व जण मला शकेने बघू लागली...
तुझ्या वेळ्या प्रेमा पोटी...
मी त्याना दूर हिरकवत होती...
डोळे माझे अगदी कावरे बावरे...
होवून गेले तुझ्या भेटी साठी...
पण तू कही आला नहीं...
मी तिथेच उभी राहिली नदी काठी...
तुझ्या साठी मी त्या मावळ्यत्या ......
सूर्याला ही थांबवले होते.....
तो ही कंटाळून मला बोलला...
जशी तू त्याची येण्याची वाट बघते आहे...
तशीच माझी कोणी तरी मावळन्याची वाट बघते आहे.....

