जिनी
जिनी
मज जादूचा दिवा सापडावा
त्यातून जिनी निघावा
तो म्हणावा मज हुकूम मेरे आका
मी म्हणाव विचार करू द्या ना?थांबा हो जरा काका
मागावा मी वर मग त्यास
वाजव एक शिट्टी कर करोना पृथ्वीवरून छन्नी,बन्नि
फिर हम ही बन जायेंगे दुनिया के ना सही
खुदकी नजरो मे सुपर जिनी
