STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Horror Romance Tragedy

3  

Mahesh V Brahmankar

Horror Romance Tragedy

जीवन

जीवन

1 min
346

आनंदी जगात!

सणांच्या गावात!!

आनंदी

तुम्ही कसे राहतात!!!


वेदनेच्या गावात!

प्रेमाच्या विरहात!!

जाऊनि

तुम्ही काय करतात!!!


जीवन एक आनंद!

जीवन एक वेदना!!

सांगड घालून

जगायला शिका!

यालाच जगण्याची

कला म्हणतात!!


हसणेही ,रडणेही!

जिंकणेही, हरणेही!!

यालाच जीवन

जगणे म्हणतात!!!

 

आंनदी जगात!

सणांच्या गावात!!

आनंदी

तुम्ही कसे राहतात!!!


वेदनेच्या गावात!

प्रेमाच्या विरहात!!

जाऊनी तुम्ही काय करतात!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Horror