STORYMIRROR

yuvaraj jagtap

Tragedy

3  

yuvaraj jagtap

Tragedy

जीवन माझं

जीवन माझं

1 min
26K


जीवन माझं जळतयं

जीवन माझं होरपळतयं  ।।धृ।।

नवऱ्याच्या दुराव्यानं

अविश्वासानं,मारपीटीनं   ।।१।।

सासूच्या सासुरवासानं

जाचानं अन कारा- कारानं ।।२।।

सासऱ्याच्या शिवीगाळीनं

कुजकं बोलण्यानं       ।।३।।

जावेच्या किरकिरीनं

कडवट बोलण्यानं      ।।४।।

ननंदेच्या अंधुसलेपणानं

लावालावी,चाडबुचकेपनानं ।।५।।

दिराच्या चिडखोरीनं

अकारण अबोलपणानं    ।।६।।




Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy