STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational Others

4  

Kishor Zote

Inspirational Others

झोळी ( चारोळी )

झोळी ( चारोळी )

1 min
438

दुसऱ्यासाठी मनोभावे

मंगल कामना मी केली

बघतो तर काय झोळी 

माझीच ती भरत गेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational